कन्नमवार नगर विक्रोळी पूर्व इमारत ८९ येथील विकासक बिनधास्त फूटपाथवर,रस्त्यावर रेती टाकून धुळीकणांचे प्रदूषण निर्माण करतात.@mybmcWardS नागरिकांना श्वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागते.@mybmc सखोल स्वच्छता असावी