@MTPHereToHelp @mybmc @mybmcWardS @BhandupPS भांडुप पश्चिम येथील मंगतराम पेट्रोल पंप ते कोकण नगर पर्यंत रस्ता प्रचंड खड्डे आहेत भर उन्हाळ्यात सुद्धा पावसाळ्याचा अनुभव येत आहे. कृपया रस्ता लवकरात लवकर एक लेवल डांबरीकरण करावा. कृपया पॅच काम करू नये.