@mybmcWardS भांडुप पश्चिम येथील सोनापूर बोगद्यात प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू आहे! 😡 रस्ता सरसपाट करण्याऐवजी तो अत्यंत ओबडधोबड (धबोड-धबोड) बनवला आहे. वळण घेताना वाहनचालकांना कसरत करावी लागतेय, त्यातच बाजूला काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. अपघाताची वाट पाहताय का? #safety