2 replies
NA
सागर दत्ताराम नार्वेकर
@NarvekarSagar
@mybmcWardS @mybmc @mayor_mumbai वरिष्ठ अधिकारी त्वरित कारवाई करतील याची दक्षता घ्यावी आणि केलेल्या कारवाईचा दस्त छायाचित्र स्वरूपात उपलब्ध करून देण्यात यावा.
2 Mar 2026, 2:03 PM
NA
सागर दत्ताराम नार्वेकर
@NarvekarSagar
@mybmcWardS @mybmc @mayor_mumbai काय कारवाई केली? @mybmc @mybmcWardS @mayor_mumbai सदर ठिकाणी कारवाई करत नाही याची दखल घ्यावी
3 Mar 2026, 3:30 PM