In reply to
@mybmcWardS विक्रोळी कन्नमवार नगर एक बिल्डिंग नंबर 207 चे अपोजिट हे अनधिकृत दुकान टाकण्यात आलेला आहे लवकरात लवकर या दुकानावरती कारवाई करून दुकान उचलण्यात यावं
@kargutkarp01 आम्हाला माहिती देण्यासाठी धन्यवाद. आम्ही आपली तक्रार विभागाकडे वर्ग केली आहे.