In reply to
मुंबईत वाढत चाललेले वायू धूळ प्रदूषण पाहता @mybmc मुंबई महानगरपालिकेने सगळ्या इमारतींना हिरव्या कपड्याने अच्छादन करून. दिवसातून चार वेळा पाणी मारण्यास सांगितले आहे. परंतु इथे श्रद्धा डेव्हलपर जवळ आदी आरोग्य हॉस्पिटल कन्नमवार नगर एक विक्रोळी पूर्व. येथे कोणतेही नियम पाहिले जात
@VVM400083 @mybmc @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Devendra_Office @Citizen083 @YelveSanjay @MNCDFbombay @riteshkarkera @mybmcWardS अजूनही काही कारवाही का नाही?? @mybmcWardS पैसे घेऊन गप्प आहे का?? इकडे नागरिकांना धूळ प्रदूषण त्रास होतो आणि @mybmc गप्प