In reply to
मुंबईतील रस्त्यांची वाईट अवस्था आहे..खड्डे पडले आहेत,त्यावर केलेलं पॅच वर्क खराब आहे बाईक घरून पडतात,अपघात होतात..महापालिकेचे अधिकारी टोलवाटोलवी करतात..खासदार @VarshaEGaikwad यांनी महापालिकेला इशारा दिला,काम केलं नाहीतर रस्त्यात बसून आंदोलन करीन! #मुंबई
@Marathi_Rash @VarshaEGaikwad @mybmcWardS @mybmc विक्रोळी पश्चिम l b s मार्ग वरील हिबाची रेस्टॉरंट समोरील खड्डा हा मोठ्या अपघाताच कारण ठरू शकतो आपणास विनंती आहे कि लवकरात लवकर तो खड्डा बुजवावा