In reply to
@MTPHereToHelp @mybmc कांदिवली (पश्चिम), महात्मा गांधी रोडवरील राज हाईट्स समोर असलेल्या स्पीड ब्रेकरला रंग दिलेला नसल्यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत. प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी.
@creativocamaal @MTPHereToHelp @mybmc आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.