THANKYOU BMC! काही ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली असं दाखवायचं आणि दुसऱ्या ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांना सुविधा पुरवायच्या हे धोरण योग्य नाही. कांदिवली पूर्व स्थानकापासून लोकांना रस्त्यावर चालण्यासाठी जागा नसते. @mybmcWardRS @VBAforIndia @eprabuddhbharat @MumbaiPolice