@mieknathshinde @MPLodha @mybmc @mybmcWardRS मुंबई कांदिवली पूर्व समता नगर सिंग स्टेट रोड नं.३ या ठिकाणी अतिधोकादायक पहिला मजला अवैध निर्माण दिनांक.३०/०३/२०२६ रोजी ईवका विभागाचे अधिकारी यांनी निष्कासित केले होते, तरी अवैध निर्माण पुन्हा उभे करीत आहे, तात्काळ कारवाई व्हावी