तक्रार Closed दाखवली आहे, पण प्रत्यक्षात समस्या अजूनही सोडवलेली नाही.📍कांदिवली पूर्व,ही अतिशय धोकादायक स्थिती असून अपघात होण्याची शक्यता आहे, विशेषतः रात्री. तक्रार क्रमांक: 0723178376 तक्रार दिनांक: 13-03-2026 नवीन फोटो जोडला आहे. कृपया त्वरित कार्यवाही @mybmcWardRS @mybmc