PoisarCharkop Road ते Link Road पासून Tarzan Point पर्यंत प्रत्येक लाईट पोलवर 4-4 बिल्डरांचे बॅनर्स लावलेले आहेत. हे पूर्णपणे बेकायदेशीर बॅनर्स असून परिसराची विद्रूपता वाढवत आहेत तसेच अपघाताचा धोका निर्माण करत आहेत.@mybmcWardRC @mybmcWardRS कोणतीही कारवाई का होत नाही
1 reply
@Viveksinghmonu3 @mybmcWardRS आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.