@CMOMaharashtra @mieknathshinde @mybmc @mybmcWardRS @TawdeRitu @misanjayghadi PWG - ( JV) या कंपनीने करोडोंचे कंट्राट घेऊन देखील कचरा उचलला जात नाही.आर/ दक्षिण मनपा चे अधिकारी दुर्लक्ष करतात.कचरा हायवा मध्ये भरताना ओला सुका वर्गीकरण केले जात नाही, हजर कर्मचारी असुरक्षित आहेत.
1 reply
@CMOMaharashtra @mieknathshinde @mybmc @mybmcWardRS @TawdeRitu @misanjayghadi स्थळ आहे सलिम कंपाऊंड बाहेरील कचरा पेटी आकुर्ली रोड हनुमान नगर कांदिवली (पूर्व) आर/दक्षिण मनपा अंतर्गत येणारा भाग. कर्मचारी बीना मास्क,बीना हातमोजे,बीना गंबुट,काम करत आहे. ना PWG कंपनी लक्ष देत ना आर दक्षिण चे अधिकारी लक्ष देत.या सर्वांमुळे स्थानिक पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात