म्हाडा १ नंबर रोड परिसरातील कचऱ्याचे डबे आज दिवसभर उचलले गेलेले नाहीत. सकाळी कचरा गाडी खराब झाली असे सांगून दुपारी येऊ असे सांगितले होते, मात्र अजूनही कचरा तसाच पडून आहे. कृपया तातडीने कचरा उचलण्याची व्यवस्था करावी. प्रकाश कदम शाखाध्यक्ष मनसे @mybmcWardRS @mybmc