@CMOMaharashtra @AlertCitizen6 @BhatkhalkarA @mybmc @mybmcWardRS @CPMumbaiPolice @SamtaNagarPS @DGPMaharashtra स्थळ - सहाय्यक आयुक्त समता नगर पोलीस ठाणे व पासपोर्ट कार्यालय यांच्या गेट बाहेरील फुटपाथ १२ मार्च ला तक्रार करुनही अजून मोकळा केलेला नाही.आर/दक्षिण मनपा चा बेजबाबदारपणा
1 reply
@CMOMaharashtra @AlertCitizen6 @BhatkhalkarA @mybmc @mybmcWardRS @CPMumbaiPolice @SamtaNagarPS @DGPMaharashtra गेले वर्षभर हा फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी ईमेल व ट्विटरवर तक्रारी करत आहे. पण अकार्यक्षम आर दक्षिण मनपा व स्वतःच्या गेट बाहेरील फुटपाथ न दिसणारे समता नगर पोलीस ठाणे यांना काडीचाही फरक पडत नाही