@mybmc @mybmcWardRS @mybmcWardRC जिवंत वृक्षांवर विद्युत रोषणाई करून झाडांच्या जीवाला धोका उत्पन्न केला जात आहे ! सदर रोषणाई त्वरित काढण्यात यावी !