Ward R SOUTH / Tweet

4 replies

DU
Rutik Dubule
@DubuleRutik

@mybmcWardRS @mybmc @CMOMaharashtra @mieknathshinde

Other Information
16 Mar 2026, 4:08 AM
SA
sagun bhaskar shelar
@sagunshelar

@DubuleRutik @mybmcWardRS @CMOMaharashtra श्रीमान आर दक्षिण मनपा आपले अतिक्रमण निर्मूलन फेरीवाला विभाग चे नंदकुमार आवारे ह्यांना या जेतवन बुद्ध विहार मार्ग रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले बाबतीत खूप वेळा तक्रारी केल्या आहेत.पण असा किती मोठा हफ्ता मिळतो की कारवाई साठी टाळाटाळ केली जाते. उघड्यावर घाणेरडे चिकन तळले जातात.

Encroachment Complaint
16 Mar 2026, 8:22 AM
1
SA
sagun bhaskar shelar
@sagunshelar

@DubuleRutik @mybmcWardRS @CMOMaharashtra संध्याकाळी या ठिकाणी जिलेबी, फ्राय चिकन, वडापाव, आम्लेट पाव, ज्यूस सेंटर,यांच्या गाड्या लागलेल्या असतात.पण आर दक्षिण मनपा चिरिमिरी घेऊन खूष असते आणि सामान्य लोकांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते

Encroachment Complaint
16 Mar 2026, 8:24 AM
1
SA
sagun bhaskar shelar
@sagunshelar

@DubuleRutik @mybmcWardRS @CMOMaharashtra महेंद्रा यलो गेट समोरुन सुरू होणारा व शंकर मंदिर पठाण चाळ पर्यंत जाणारा जेतवन बुद्ध विहार मार्ग हनुमान नगर कांदिवली पूर्व आर दक्षिण मनपा अंतर्गत

Roads and footpaths Information
16 Mar 2026, 8:26 AM