In reply to
कांदिवली पूर्व स्टेशन ते हायवे येथे फुटपाथवर मोठ्या प्रमाणात फळ-भाजी विक्रेते कायमस्वरूपी बसलेले आहेत.तरी कृपया सदर ठिकाणी पाहणी करून फुटपाथवरील बेकायदेशीर अनधिकृत फेरीवाले अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे व पुन्हा अतिक्रमण होऊ नये ही नम्र विनंती.@mybmcWardRS @mybmc @mnsadhikrut
@HareshParab6 @mybmc @mnsadhikrut @BhatkhalkarA आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.