In reply to
किती वेळा सांगितले, की याचा विचार करणार अहात? चालणाऱ्या लोकांना त्रास होतोय. इथे लवकरात लवकर मोठी कचरा पेटी उपलब्ध करुन द्यावी. @mybmc @TawdeRitu @CMOMaharashtra
@JangaliSanjay @TawdeRitu @CMOMaharashtra सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardRS यांना सूचित केले आहे.