In reply to
@mybmc @mybmcWardRS @WeAllConnectwAc अनधिकृत फेरीवाले मुक्त लोखंडवाला हे अभियान आपण चालू केलेले आहोत तरी ही देखील अजून काही फेरीवाल्यांचे वाकडे तसेच आहेतआणि चालू आहेत, नगरपालिकेचे भरारी पथकाची गाडी घेऊन थांबते काही कारवाई करत नाही , या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात यावी.
@FIGHT4FIGHT1709 @mybmc @WeAllConnectwAc आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.