In reply to
@BhatkhalkarA @mybmcWardRS @mybmc @mtp @WeAllConnectwAc कांदिवली पूर्व लोखंडवाला कॉम्प्लेक्स एचडीएफसी बँकेच्या समोर दर रविवारी अनधिकृत पणे बाजार भरतो, माजी नगरसेविकेच्या वरदहस्त मुळे,यामुळे वाहतुकीची कोंडी होते लोक वाहने अराधिकृतपणे पार्क करून भाजीपाला घेतात,कारवाई करण्यात यावी.
@FIGHT4FIGHT1709 @BhatkhalkarA @mybmc @MTP @WeAllConnectwAc आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.