श्री विठ्ठल रुक्मिणी नगर, सरोजिनी नायडू रोड येथे सध्या डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या व त्रास सहन करावा लागत आहे. तरी महानगरपालिकेने तात्काळ फॉगिंग कार्यवाही करून आवश्यक ती उपाययोजना करावी, ही नम्र विनंती.@mybmcWardRS
1 reply
@VipulWalker आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.