In reply to
बृहन्मुंबई महानगरपालिका उपआयुक्त (परिमंडळ ७) श्रीमती भाग्यश्री कापसे मॅडम तसेच ‘आर दक्षिण’ विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती आरती गोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली (पूर्व) येथील आशा नगर मार्ग परिसरात अतिक्रमणे तसेच अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात संयुक्त कारवाई करण्यात आली.(१/३)
@mybmcWardRS दादर येथे फेरीवाले परत आले... कशासाठी असली नाटक करता तुम्ही लोक?