झोप झाली असेल तर जागे व्हा @mybmcWardRS आज मराठी भाषा गौरव दिन आहे. खालील व्हिडीओ मधील इमारतीवर मराठी भाषा दिसत नाहिये तर कारवाई करणार की नाही? @mybmc @mayor_mumbai @TawdeRitu
1 reply
@ShubhangiUmaria @mybmcWardRS @mybmc @mayor_mumbai @TawdeRitu झोपली नाही विकली गेली bmc