In reply to
@mybmcWardRS @mybmc स्थळ आर दक्षिण मनपा अंतर्गत येणाऱ्या कांदिवली पूर्व हनुमान नगर मधील सलिम कंपाऊंड बाहेर कचरा पेटी स्थानिक नरसी पाडा मच्छी मार्केट मधिल कोंबडी मांस विक्रेते कोंबड्या कापून उरलेला मांसाचा कचरा पिसे चमडी अशा प्रकारे उघड्यावर टाकून लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण
@mybmcWardRS @mybmc PWG ( JV) या कंपनीला कचरा वर्गीकरण व संकलनाचे काम दिलेले असताना इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा पडतोच कसा