In reply to
@mybmc @mybmcWardRS @TawdeRitu @misanjayghadi सहाय्यक पोलीस आयुक्त समतानगर पोलीस ठाणे यांच्या गेट बाहेरील फुटपाथ फुटपाथचे लोखंडी रेलिंग कापून काढले आहेत व आतमध्ये बाकडे व भंगार ठेवण्यात आले आहे.परिणामी लोकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे.गेले वर्षभर तक्रारी केल्या कारवाई शून्य
@sagunshelar @mybmc @TawdeRitu @misanjayghadi आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.