In reply to
@mybmcWardRS @mybmc @TawdeRitu @misanjayghadi स्थळ राज्य कामगार विमा योजना रुग्णालय बाहेरील मुख्य आकुर्ली रोड कांदिवली पूर्व. अश्या प्रकारे उघड्यावर गॅस सिलेंडर चा वापर करून मांसाहारी पदार्थ तळून विकले जात आहेत अतिक्रमण निर्मूलन चे नंदकुमार आवारे यांना अनेक वेळा तक्रारी केल्या???
@sagunshelar @mybmc @TawdeRitu @misanjayghadi आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.