गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता आहे, हे अतिक्रमण कधी साफ होणार..?? देवाभाऊ, आंतरराष्ट्रीय बेइज्जती झाली आहे देशाची, थोडं लक्ष घाला. @Dev_Fadnavis @TawdeRitu @ShelarAshish @AshwiniVaishnaw