In reply to
@mybmcWardRN आज दिनांक 24.2.2026 वार्ड क्रमांक 1 न्यू लिंक रोड गणपत पाटील नगर गली 2 येथे अनाधिकृत बांधकाम सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिके च्या कार्यरत असलेल्या b.m.c. अधिकार्यांनी ताबडतोब तोड़क कारवाई करावी. धन्यवाद दहिसर प. मुंबई 400103
@ShaileshSainda5 ही समस्या आमच्या लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.अनधिकृत बांधकामाबाबत तक्रारीसाठी कृपया आमच्या संकेतस्थळाला भेट द्या आणि तक्रार नोंदवा.