इमारत क्रमांक ३८ च्या समोर,शक्ती नगर,छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स रोड, दहिसर( पूर्व)..येथे पद चारी मार्गावर डेब्रिस आणि झाडाची फांदी पडलेली आहे.. कृपया तात्काळ साफसफाई करावी.. - ललित वेलोंडे उपशाखा प्रमुख (शिवसेना उद्धव बाळा साहेब ठाकरे) @mybmc @mybmcWardRN
1 reply
@lalitpaddy @mybmc आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.