तुळजाभवानी मंदिराजवळ बेकायदेशीरपणे मासे जिवंत व मूत कापून विक्री करणाऱ्या दुकानावर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार करून कारवाई होत नाही आपल्याला या ट्विटर अकाउंट च्या माध्यमातून आपणास सूचना देत आहोत त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी
1 reply
@VickyShett60916 आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.