In reply to
सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभागासह कीटकनाशक, उद्यान, परिरक्षण तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. मोहिमेदरम्यान विठ्ठल मंदिर परिसरातील स्मारके, पदपथे, रस्ते, पूल आदी ठिकाणांची पाण्याने धुऊन स्वच्छता(२/४)
करण्यात आली. तसेच परिसरातील साचलेला कचरा, माती, लाकडी व इतर टाकाऊ साहित्य, झाडांच्या फांद्या व झावळ्या, अनधिकृत हातगाड्या, बेवारस वाहने इत्यादी उचलून परिसर पूर्णतः स्वच्छ करण्यात आला.(३/४)
1 reply
सदर सखोल स्वच्छता मोहीम माननीय प्रभाग नगरसेवक तथा सभागृह नेते श्री. गणेश खणकर यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.(४/४) #SpecialCleanlinessDrive #सखोलस्वच्छतामोहीम #स्वच्छमुंबई