@mybmcWardRN सदर लेखी कम्प्लेंट नंदधाम सोसायटी ने बृहन्मुंबई पालिका व वाहतूक विभागा कडे केली होती त्यावर आज पर्यंत काहीच कारवाई झाली नाही म्हणून त्यानी महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडे सदर कम्प्लेंट सांगितली जेणेकरून आपण लवकरात लवंकर कारवाई करावी