दहिसर प स्कायवॉक वर दुर्दुल्लेचा सुळसुळाट स्कायवॉक अजुन चालु नाही पण चोर, दर्दुल्ले एक एक गोष्टी भंगार वाल्यांना विकत आहेत. @mybmc @mybmcWardRN त्वरित ऍक्शन घ्यावी. सकाळी ७च्या वेळेस भंगारामध्ये सरकारी मालकीच्या वस्तू विकायला नेत होता. त्याने पळ काढला आहे होमगार्ड स्कायवॉक वर.