गटाराचे पाणी बाहेर येत आहे, दुरुस्तीची गरज आहे अशी तक्रार २०२४ मध्ये केली होती पण @mybmcWardRN वरच्यावर गाळ काढून निघून गेले. आता पावसाळा येईल तेव्हा तर आमचे जगणे अवघड होईल. स्थळ : समाधान निवास, गणेश नगर, दहिसर पूर्व @mybmc @misanjayghadi @CMOMaharashtra