बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माननीय अतिरिक्त आयुक्त (शहर), माननीय उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तसेच माननीय उपआयुक्त (परिमंडळ ७) यांच्या निर्देशांनुसार आणि माननीय सहायक आयुक्त, आर उत्तर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आर उत्तर विभागातील प्रभाग क्रमांक ७ मधील कांदरपाडा परिसरात(१/४)
1 reply
सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभागासह कीटकनाशक, उद्यान, परिरक्षण तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. मोहिमेदरम्यान विठ्ठल मंदिर परिसरातील स्मारके, पदपथे, रस्ते, पूल आदी ठिकाणांची पाण्याने धुऊन स्वच्छता(२/४)