हरिया किराणा स्टोअर समोर बजरंगी चाळ रहिवासी संघ एस एन दुबे रोड रावळपाडा सर्विस रोड दहिसर पूर्व रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला असून परिसरात दुर्गंधी @mybmc @mybmcSWM @mybmcWardRN