शिंदे साहेब तुमच तरी ऐकेल ना @mybmc कारण आम्ही वारंवार तक्रारी करून पण आम्हाला केराची टोपली दाखवली जाते @mybmcWardRN हे अधिकारी अजिबात ऐकत नाही आम्ही वारंवार तक्रारी करतो तरी पण जसे आहे तशी परिस्थिती असते तुम्हाला हाथ जोडून विनंती आहे फेरीवाले व अतिक्रमण हटवा