@mybmcWardRN दहिसर पूर्व वामनराव सावंतराव येथे क्रिस्टल हॉस्पिटल च्या बाजूला रस्त्यावर मेन पाण्याची लाईन फुटलेली आहे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे तरी कृपया यावर लवकरात लवकर लक्ष द्यावे ही विनंती. @manishaBJP @DiKsHaSaNkHe