प्र. क्र. २ मध्ये सी. एस. रोड वरील आनंद ज्यूस सेंटर समोर गेल्या एक महिन्या पासून जल वाहिनी फुटल्या कारणास मोठ्या प्रमाणात पाण्यच नुकसान तर होतच आहे पण दुचाकी चे अपघात होतात आहे. @mybmc @mybmcWardRN @manishaBJP