@mybmc @mybmcWardRN, तुमचे अधिकारी या रस्त्यावरून कधी प्रवास करत नाहीत का? द्रुतगती महामार्गावर भरधाव वाहतूक सुरू असताना, काही लोक तिथे येऊन धान्य टाकत आहेत. यामुळे पक्षी जमा होतात आणि अपघाताचा धोका वाढतो. बीएमसीच्या नियमांना अशा प्रकारे हरताळ फासला जात असताना प्रशासन गप्प का?
1 reply
@PatilbhauRE @mybmc @mybmcWardRN @bbcnewsmarathi @LoksattaLive @TV9Marathi @abpmajhatv @lokshahivarta कारवाई करू नये असा आदेश दिले का कोणी?