या दुकानात खरंच दूध व दुग्धजन्य पदार्थ विकले जातात का? याची चौकशी कधी @mybmc आणि @mybmcWardRN यांनी कधी चौकशी केली आहे का? दुधाच्या नावाखाली मन्चुरिअन वडापाव समोसा पाणी पुरी हे विकले जाते दूध तर मिळणारच नाही तुम्हाला काय चाललं आहे हे कोणी काय बोलत नाही म्हणून किती फायदा
1 reply
@virenpatil2210 @mybmc @mybmcWardRN @CMOMaharashtra कृपया मुंबईतील सर्व दूध केंद्रांची तपासणी करा, बहुतेक ठिकाणी हेच सुरू आहे.