शिवाजीनगर एल. एम.रोड बोरिवली वेस्ट मंडपेश्वर गुफेच्या पेव्हर ब्लॉकला लागून ही डेब्रिज रोड पर्यंत आलेली आहे तात्काळ उचलून घ्यावी.. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय.. @mybmcWardRN @manishaBJP @ankita_save
1 reply
@PayalGundpatil @manishaBJP @ankita_save सदर तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे.