दहिसर पूर्वेला फूटपाथ बघा किती जनता वापरत आहे फूटपाथ चालायला किती जागा ठेवली आहे फेरीवाल्यांनी? @mybmc @mybmcWardRN हे असच चालू राहणार का कायमच? @DahisarPS तुम्ही तरी काहीतरी करा हे फूटपाथ कधी मोकळे होणार आहे का नाही? @TawdeRitu @misanjayghadi @BJP4India @BJP4Maharashtra