In reply to
नारायण जाधव चाळ, ज्ञानेश्वर नगर, रावळ पाडा, दहिसर (पूर्व) येथे गटारावरील चेंबरचे झाकण तुटलेले असून अपघाताचा धोका आहे. कृपया @mybmc यांनी तात्काळ दुरुस्ती करावी.@TawdeRitu @Namdevraojadhav #BMC #DahisarEast #PublicSafety #Mumbai
@VijendraSa79251 सदर तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे.