In reply to
आधीच्या तक्रारीवर अजून पर्यंत कारवाई झालीच नाही, पण आज एक नवीन बॅनर निदर्शनात आला. शासकीय यंत्रणा एखाद्याच्या जीव गेल्यावर तरी जागी होईल की नाही याबद्दल आता शंका येऊ लागली आहे. स्थळ : गोकुळ आनंद हॉटेलसमोर, पश्चिम द्रुतगती मार्ग, दहिसर पूर्व. @mybmc @CMOMaharashtra
@Amol_A_S @mybmc @CMOMaharashtra आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.