In reply to
@ritu_tawde @PrakashDarekar_ @CMOMaharashtra @mieknathshinde @mybmcWardRN @mybmcInfra @mybmc दहिसर केतकीपाडा हरण टॅक्स जवळ मोठ्या प्रमाणात रोडवर खड्डे झाला आहे. गाड्यांना घ्यायला जायला खूप त्रास होतो. आपल्याला विनंती आहे की आपण या रस्त्यावरचे खड्डे बुजवावे अशी नम्र विनंती 🙏
@ShaileshGo96841 @ritu_tawde @PrakashDarekar_ @CMOMaharashtra @mieknathshinde @mybmcInfra @mybmc आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.