In reply to
फुटपाथवर कारवाई करूनही पुन्हा अनधिकृत स्टॉल लावले जात आहेत. स्टॉलवाले उघडपणे सांगतात की “आम्ही हफ्ता देतो” आणि अधिकाऱ्यांचे नाव घेतात. ही अत्यंत गंभीर बाब आहे. कृपया तात्काळ चौकशी करून कडक कारवाई करावी.address Ashokvan rawalpada @mybmc @mybmcWardRN @TawdeRitu
@mybmcWardRN @mybmc @TawdeRitu