@mybmcWardRN दिनांक 4.3.2026 आय.सी. कॉलनी सेंट थॉमस चर्च मागे अलमेडा बंगलों येथील पाळीव कुत्रे आहेत. जे येजा करणार्या लोकांना शाळेतील लहान मुलांना भुंकतात व चालण्याचे प्रयत्न करतात. B.m.c.मधील अधिकार्यांनी त्वरित कारवाई करावी धन्यवाद मुंबई दहिसर प.400103
1 reply
@ShaileshSainda5 माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी कृपया श्वान नियंत्रण कक्ष (Dog Control Room) यांच्याशी 9076202207 या क्रमांकावर संपर्क साधावा.