@ritu_tawde @PrakashDarekar_ @mybmc @mybmcWardRN @mybmcInfra केतकीपाडा दहिसर पूर्व सीएनजी पंप जवळ अंधार असल्याकारणाने माणसांना व गाड्यांना यायला व जायला खूप प्रॉब्लेम होता लाईट नसल्या कारल्याने त्रास होत आहे. आपल्याला विनंती आहे की या रस्त्यावर लाईट लावून द्यावे
1 reply
@ShaileshGo96841 @ritu_tawde @PrakashDarekar_ @mybmc @mybmcInfra आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.